चंद्रपुर लोकसभा सांसद सुरेश उर्फ बाळु धानोरकर यांचा निधन.!

74

चंद्रपुर लोकसभा सांसद सुरेश उर्फ बाळु धानोरकर यांचा निधन.!

राजकीय क्षेत्रात उडाली खळबळ, जिल्ह्यात पसरली शोककळा.

चंद्रपूर प्रतिनिधी :–

चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर आपली अमीट छाप उमटविणारे व अगदी कमी कालावधीत सर्वोच्य राजकीय कामगिरी करणारे खासदार वाळू धानोरकर यांचे आज दिनांक 30 मे रोज मंगळवार ला दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटल मध्ये रात्री 2.30 च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

 

आज दिनांक 30/05/2023 ला मंगळवार ला त्यांचा मृतदेह एअर एम्बुलन्स न्यू नागपूर ला व नंतर वरोरा येथे आणण्यात येणार आहे व त्यांचे पार्थिव वरोरा येथील निवासस्थानी दुपारी 2.00 वाजेपासून ते 4.00वाजेपर्यंत अंतिम दर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे अशी माहिती विशेष सूत्रांकडून मिळाली आहे.