आशीष माशिरकर यांच्या वाढदीवसा निमित्य,गोर गरीबांन मधे ठंड पानयाचे मडके  वाटप करन्ययात आले.

119

 

आशीष माशिरकर यांच्या वाढदीवसा निमित्य,गोर गरीबांन मधे ठंड पानयाचे मडके  वाटप करन्ययात आले.

चंद्रपुर/महाराष्ट्र
दि. 27 मई 2022

सविस्तर बातमी:- आशीष भाऊ माशिरकर यांच्या वाढदीवसा निमित्य,रामपुर ईथे  गोर गरीबांन मधे ठंड पानयाचे मडके  वाटप करन्ययात आले व चंद्रपूर ईथे डेबू वृधाक्षम इथे ,प्रबोधन व जेवणाचें कार्यक्रम करनयात आले ,तसेच कार्यक्रमा ला उपस्थित छावा फाऊंडेशन चे adhaksha   आशिष करमानकर, रंजीत ऊगे व  प्रवृत्ती फाऊंडेशन चे सदस्य प्रमोद राठोड, गणेश पुसाम तसेच समस्त मीत्रपरीवार हजर होते