स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांची IPL किकेट सट्टेबाजांवर धडक कार्यवाही

41

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांची IPL किकेट सट्टेबाजांवर धडक कार्यवाही

चंद्रपुर महाराष्ट्र
दि. 10 अप्रैल 2023
रिपोर्ट:- जिला कार्यालय चंद्रपुर

सविस्तर बातमी:- सद्या सुरू असलेल्या IPL किकेट वर मोठया प्रमाणात सटटा लावण्यात येत असल्याने त्यावर कारवाही करन्याचे मा.पोलीस अधिक्षक सा.चंद्रपुर यांनी निर्देश दील्याने विशेष मोहीम राबवुन स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी / कर्मचारी यांचे वेगवेगडे पथक तयार करून त्यांना योग्य त्या सुचना देवुन कार्यवाही करत.

दि. 08/04/2023 रोजी मिळालेल्या खात्रीशिर खबरेवरुन पो.स्टे गोंडपीपरी हट्दीतीक भंगाराम तळोधी येथे
चौकातील मारगोनवार यांचे आटा चक्की समोर अभिलाश शरद मारगोनवार, वय 27 वर्ष रा भंगाराम तकोधी ता. गोंडपीपरी जि चंद्रपुर हा इंडियन प्रिमीयर लीग (.-2023) राजस्तान रॉयल्स विरूध्द दिल्‍ली कैंपीटलया IPL किकेटच्या मँंचवर मोबाईलवर संभाषण व मेसेज करून व कागदावर आकडे लिहुन IPL क्रिकेट सटटा चालवीतांना मिद्ठन आल्यांने त्याकडुन मोबाईल, नगदी रक्कम, जुगाराचे ईतर साहीत्य असा एकुण 24,705/- रू. चा माल जप्त करण्यात आला.

सटटेबाज अभिलाश शरद मारगोनवार, वय 27 वर्ष ,रा भंगाराम तकोधी ता. गोंडपीपरी जि चंद्रपुर यांचे विरूदध पो.स्टे गोंडपीपरी येथे अप:क,. १०२/२०२३ कलम १२ (अ) मजजु.का, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढ़ील तपास पोस्टे गोंडपीपरी
करित आहे.

तसेच दि. 09/04/2023 रोजी मिठालेल्या खबरेवरुन पो.स्टे रामनगर हदूदीतील इंदीरा नगर चंद्रपुर येथे चौकातील सिद्धु पान सेंटर ऐथे सिध्दांत माधव गोंडाने, वय 30 वर्ष ,रा राजीव गांधी नगर, चंद्रपुर, जि चंद्रपुर हा इंडियन प्रिमीयर लीग (.-2023) कोलकत्ता नाईट रायडर विरूध्द गुजरात टायटन क़िकेट या IPL किकेटच्या मेंचवर मोबाईलवर संभाषण व मेसेज करून व कागदावर आकडे छिहुन IPL किकेट सटटा चालवीतांना मिठुन आल्यांने त्याकडुन मोबाईल, नगदी रक्‍्कम, जुगाराये ईतर साहीत्य असा एकुण 47,05/- रू. चा माल जप्त करण्यात आला सटटेबाज सिध्दांत माधव गोंडाने, वय 30 वर्ष ,रा राजीव गांधी नगर, चंद्रपुर, जि चंद्रपुर यांचे विरूदध पो.स्टे रामनगर येथे अप.क. ३५७/२०२३ कलम १२ (अ) म.जु.का, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढ़ील तपास पो.स्टे रामनगर करित आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक चंद्रपुर ,अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक
महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पो.उप.नि. अतुल कावठे, पोहवा नितीन साकवे नापोशी सुभाष, अनुप, मिलींद, नितेश, पोशी सतीश ,मयुर, मिलींद यांच्या पथकाने केली असुन पुढ़ील तपास सुरू आहे.

मागील काही दिवसात चंद्रपुर शहर आणि इतर तहसील मधुन IPL सट्टे बाजाणवर LCB ची कार्यवाही करण्यात आली, पण जिल्यात IPL च्या मेच मध्ये सट्टे घेणारे मोठे माशे अध्यापही मोकाट फिरून रिहिले? हां मोटा प्रश्न बातमी वाचणाराच्या मनात येत आहे।