घुग्घुस शहर आम आदमी पार्टी द्वारा डेंग्यू व मलेरिया भगाव व नागरिकांच्या आरोग्याची रक्षण हेच कर्तव्य —शहर अध्यक्ष अमित बोरकर आम आदमी पार्टी

214

घुग्घुस शहर आम आदमी पार्टी द्वारा डेंग्यू व मलेरिया भगाव व नागरिकांच्या आरोग्याची रक्षण हेच कर्तव्य —शहर अध्यक्ष अमित बोरकर आम आदमी पार्टी

चन्द्रपुर/महाराष्ट्र
दि. 08 अगस्त 2021

सविस्तर बातमी:-जिल्हा अध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली घुग्घुस शहरामध्ये Fog मशीन द्वारे मच्छर , कीटकनाशक फॉगिंग फवारणी अभियान घुग्घुस नगरपरिषद पासून सुरुवात दिनांक 8/8 2021रोज रविवार पासून सुरू करण्यात येत आहे. जोपर्यंत घुग्घुस नगरपरिषद क्षेत्रामध्ये डेंग्यू मलेरिया मुक्त होत नाही तोपर्यंत हे अभियान सातत्याने सुरू राहील. मानवी जीवनाच्या आरोग्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी आम आदमी पार्टी घुग्घुस यांच्याद्वारे करण्याची प्रण घेतलेले आहे .

 

मच्छर कीटनाशक( fogg)फवारणीच्या अभियानाला सुरुवात…

  • मागील कित्येक दिवसांपासून आपण बघत आहोत घुग्घुस नगरपरिषदे द्वारा फाॅगींग चा निवड दिखावा केला जातो अशी आम जनतेकडून ओरड तसेच तक्रार नेहमी होत असते .जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे याकरिता घुग्घुस शहर आम आदमी पार्टी हे अभियान संपूर्ण घुग्घुस शहरामध्ये जनतेच्या आरोग्याची ची सेवा करण्याकरीता आम आदमी पार्टी ही मलेरिया डेंग्यू पासून जनतेची रक्षा करण्याकरीता मच्छर कीटनाशक( fogg)फवारणीच्या अभियानाला सुरुवात करण्यात येत आहे .या मोहिमेमध्ये जिल्हा संघटनमंत्री राजेश बेले जिल्हा सचिव संतोष दोरखंडे जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी विधानसभा प्रमुख तथा जिल्हा उपाध्यक्ष हीमायु अली जिल्हा युवा अध्यक्ष मयूर राईकवार घुग्गुस शहर अध्यक्ष अमित बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली हे अभियान चालणार आहे. त्यावेळी शहर उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, सागर बिऱ्हाडे , विकास खाडे,प्रशांत सेनानी, सोनू शेट्टीयार, राजू दुप्पट, करण बिऱ्हाडे,निखिल कामतवार, रवी शांतनलावार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.