चन्द्रपुर शहरात गोलीबारीत एक गंभीर जख्मी, जिल्हा सामान्य रुग्नालयात भर्ती..

1610

चन्द्रपुर/महाराष्ट्र
दि.12 जुलाई 2021
रिपोर्ट:- हनिफ शेख संवाददाता
सविस्तर बातमी चंद्रपूर :- शहरातील गजबजलेल्या परिसरातील रघुवंशी काम्पलेक्स या बिल्डिंग मध्ये बुरखा घालून आलेल्या युवकाने एका युवकावर गोळीबार केल्याची थरारक घटना आज दुपारी घडली.
यात एक युवक आकाश उर्फ (चिन्ना) जखमी झाला आहे, त्याला तीन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती आहे. पुढील उपचाराकरिता सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले तिथुन त्याला खाजगी रुग्णालयात हलविन्यात आले आहे.
वृत्तलिहेपर्यंत आरोपी व जखमीची नावे आकाश उर्फ (चिन्ना) आहे.
सदर गोळीबार प्रकरण बहुचर्चित सुरज बहुरीया हत्या काड मधिल आरोपी वर गोलीबारी करन्यात  असल्याची चर्चा आहे.