पुगलिया वाढदिवसा निमित्त हवन पूजन व फळ वाटप

57

पुगलिया वाढदिवसा निमित्त हवन पूजन व फळ वाटप

राहुल पुगलिया यांच्या वाढदिवसा निमित्त बालाजी मंदिरात हवन पूजनासह ग्रामीण रुग्णालय मध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम !

रिपोर्ट : रमाकांत यादव जिला प्रतिनिधी • ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

चंद्रपुर/महाराष्ट्र 

दिनांक:११/१२/२०२३

सविस्तर बातमी:-बल्लारपुर विधानसभा युवक कांग्रेस तर्फे महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस माजी महासचिव राहुल पुगलिया यांच्या वाढदिवसा निमित्य आज रविवारला बल्लारपुर नगरीतील बालाजी मंदिरात त्यांच्या दीर्घायुष्यासाठी हवन पूजन करण्यात आले. तदवतचं स्थानिक ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.अनेक रुग्णांणी पुगलिया यांना दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद दिले.सदरहु कार्यक्रमाला
जिल्हा महासचिव शंकर महाकाली,युवक कांग्रेस अध्यक्ष जुनैद सिद्दीकी, माजी नगर सेवक पवन मेश्राम, माजी नगरसेवक विनोद आत्राम, तालुका उपाध्यक्ष प्रांजल बालपांडे, ओबीसी नेते विवेक कुटेमाटे,संजु सुददाला,आशीष मुडेवार,आशीष अकेवार,श्रीकांत पप्पुलवार,शेखर कोतपालीवार,सतीश नेरवटला,तपन उगले,धीरज सिंग,उमाकांत रॉय,सुमित गोलाई,शंकर गडमवार,तिरुपति दासरी,तिरुपती गोडशेला,मुशर्रफ हुसैन,महेश्वरी सुददाला,श्रावती,मोवनिका मेकला,विनोद दुबे,राजेश चंद्रगिरि,महेश टोकला,रमेश धरनालु,प्रदीप शेरकी, सुनील मेश्राम,दयानद मेश्राम, शंकर गडमवार,भास्कर शेंडे, युवक कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्तागण मोठ्या संख्येंने उपस्थित होते.