राजुरा पुलिसच्या रडारावर अवैध तंबाकू तस्कर, 10 लाखाची तंबाकू जप्त आरोपी हवालात..

138
राजुरा पुलिसच्या रडारावर अवैध तंबाकू तस्कर, 10 लाखाची तंबाकू जप्त आरोपी हवालात
 
चंद्रपुर/महाराष्ट्र
दि. 27 अक्टूबर 2022
रिपोर्ट:- रमेश निषाद संवाददाता 
                  
सविस्तर बातमी:-  दि. 25/10/22 रोजी पोलिस स्टॉप सह पेट्रोलिंग  करीत असतांना मौजा वाकडी वरून राजुरा कडे एक पांढऱ्या रंगाचे सुमो गोल्ड गाडी क्र. एम. एच 34 ए.एम 3024 या वाहनामध्ये शासनाने बंदी घातलले सुंगधीत तंबाखु विक्री करीता घेवून येत आहे अशा मुखबिर द्वारे मिळालेल्या माहितीवरून पंच व पोस्टॉफ सह राजुरा ते आसिफाबाद रोडवरील सोंडा ते वरूर रोडवर सापळा रचुन नाकेबंदी करीत असतांना मुखबीरने सांगितलेली वाहन येताना दिसल्याने सदर वाहन पोस्टॉपचे मदतीने थांबवून पंचासमक्ष वाहन चालकास त्यांचे नाव पत्ता विचारलं असता  त्त्याने आपले नाव *युवराज उर्फ आकाश चंद्रभान तिवारी वय २५ वर्ष.रा. कोठारी*, असे सांगितलेवरून त्याचे ताब्यातील वाहनामध्ये शासनाने बंदी घातलेल्या सुगंधीत तंबाखु संबधाने कायदेशिर रित्या झडती घेतली असता वाहनामध्ये पुढीलप्रमाने शासनाने बंदी घातलेल्या व लोकांच्या आरोग्यास धोका असलेले सुगंधीत तंबाखु / पान मसाला वर्णनाचा माल मिळून आला.
  
1) ईगल हुक्का शिशा तंबाखु ऐसे लिखा हुआ  200 ग्रॅमचे सिलबंद 92 नग पाउच प्रत्येकी 340 रू  के हिसाब से कुल किंमत 31280 /- रू
 
2) मजा 108 हुक्का – शिशा तंबाखू ऐसे लिखा हुआ प्रत्येक 50 ग्रॅमचे सिलबंद 398 नग डब्बे, प्रत्येकी 235 रू.के हिसाब से कुल 93,530/- रु
 
3) मजा 108 हुक्का – शिशा तंबाखु असे लिहीलेले प्रत्येकी 200 ग्रॅमचे सिलबद 476 नग डब्बे प्रत्येकी 235 /- रू प्रमाण एकूण कि 4,45,060 /- रु.
 
4) विमल पान मसाला असे नाव असलेले 104 सिलबंद पाउच प्रत्येकी 120 रू प्रमाणे एकूण कि. 12480/- रु.
 
5) सिगनेचर फिटनेस पान मसाला असे नाव असलेले 75 सिलबंद पुडी प्रत्येकी 320 रू नग प्रमाणे कि. 24000/- रु
 
6) प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू वाहतुकी करीता वापरलेले एक पांढऱ्या रंगाची सुमो गोल्ड क्र एम एच 34 ए एम 3024 कि अ 4,00000/- रु.
 
7) इसम नामे युवराज उर्फ आकाष चंद्रभान तिवारी यांचे ताब्यातील एक विवो 21 प्रो कपनीचा मोबाईल कि -10,000/- रु असा एकूण कि.10,16350/- रू चा माल मिळून आल्याने 
सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष घटनास्थळ जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून ताब्यात घेण्यात आला व पोस्टेचे मालखान्यात जमा करण्यात आले तसेच मा. अन्न सुरक्षा अधीकारी साहेब  व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन चंद्रपुर याना पुढील कार्यवाही होणेबाबत पत्रव्यवहार तसेच माहिती देण्यात आली त्यांचेकडून कार्यवाही होताच पुढील कार्यवाही करण्यात येते.
सदरची कार्यवाही मा.उपविभागीय पोलिस अधिकारी पवार सा यांचे नेतृत्वाखाली मा.ठाणेदार  सपोनी दरेकर सां यांचे मार्गदर्शनाखाली परी.पो उपनि राठोड सा. Asi टेकाम/1753,HC रवींद्र नक्कनवार/715,Hc किशोर तुमराम/419 ,पो.शी महेश/2802  यांनी केली आहे.