• गोंदिया जिल्हा उपाध्यक्षपदी पत्रकार नरेश बोपचे

89

📕 गोंदिया जिल्हा उपाध्यक्षपदी पत्रकार नरेश बोपचे

🔳 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डि.टी. आंबेगावे यांनी केली नियुक्ती •

गोंदिया / महाराष्ट्र
FRI. 16. 06. 2023
रिपोर्ट • आशिष चेडगे – उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

🔳 सविस्तर बातमी : साकोली : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गोंदिया जिल्हा उपाध्यक्षपदी “सत्य को जानो” न्यूज़ चे संपादक श्री नरेश बोपचे यांची निवड करण्यात आली आहे.
श्री नरेश बोपचे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
श्री नरेश बोपचे संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा राज्याध्यक्ष नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, संघटक बापू गायकर, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संघटक श्रीराम कदम, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख साहेबराव बाबर, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील, ॲड परेश जाधव, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार, भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे, युवती जिल्हा अध्यक्षा रोहिणी रणदिवे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत व महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांच्या एक मताने दिनांक ३० जून, २०२४ पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.