डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त

41

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त

सामाजिक समता संघर्ष समिती तर्फे 
घुटकाळा येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रम 

चंद्रपुर/महाराष्ट्र
दि. 14 अप्रैल 2023
रिपोर्ट:- जिला संवाददाता, चंद्रपुर

सविस्तर बातमी :- चंद्रपूर:- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,भारतरत्न महामानव बोद्धीसत्व ,विश्ववरत्न,महाविद्धवान परमपूज्य डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त घुटकाळा वार्ड तुकडोजी महाराज चौक येथे सामाजिक समता संघर्ष समिती चंद्रपूर च्या वतीने शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम तुकडोजी महाराज चौक घुटकाळा वार्ड येथे आयोजन करण्यात आले, तरी गोरगरीब असलेल्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेतला.

कार्यक्रमाचे आयोजक यशस्वी करिता वसंत दिकोंडवार,धीरज तांमगडे,सतीश दिकोंडवार, आशिष मंथनवार,कैलास पुराणकर,संदीप कागदेलवार,सलीम खान,आणि इम्रान परिश्रम घेतला.