नोपानी साहेब, माढेळी येथील सट्टाकिंग सुरेंद्र कुळसंगे यांचा बंदोबस्त होईल का?  

नोपानी साहेब, माढेळी येथील सट्टाकिंग सुरेंद्र कुळसंगे यांचा बंदोबस्त होईल का?   खुलेआम सट्टापट्टी चालविणाऱ्या कुळसंगेवर पोलीस मेहरबान कसे ? असा संतप्त प्रश्न राहिला आहे उभा.  चंद्रपुर/महाराष्ट्र दि.13 मई 2022 वरोरा प्रतिनिधी :- सविस्तर:- 👉वरोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार खोब्रागडे हे सेवानिवृत्ती च्या मार्गावर असल्याने त्यांनी त्या परिसरातील अवैध धंदेवाईक यांना खुली सूट दिल्याचे सर्वत्र बोलल्या जाते, … Continue reading नोपानी साहेब, माढेळी येथील सट्टाकिंग सुरेंद्र कुळसंगे यांचा बंदोबस्त होईल का?