विदर्भ हैवी ॲन्ड लाईट मोटार ड्रायवर युनियन तर्फे बेमुदत काम बंद आंदोलन

37
विदर्भ हैवी ॲन्ड लाईट मोटार ड्रायवर युनियन तर्फे बेमुदत काम बंद आंदोलन
चंद्रपुर/महाराष्ट्र

दि .29 मई 2024

रिपोर्टर :- रमाकांत यादव जिल्हा प्रतिनिधि ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
 
 सविस्तर बातमी:-युनियन, चे संस्थापक अध्यक्ष श्रिमान किशोर पोतनवार याच्या मार्गदर्शनान। ऐकोना उपक्षेत्र चा अंतग्गृत अरुणोदय, कोल ऐजेन्सी या कंपनीने ३४ स्थानीक कामगारांना दिनांक, ०३/०४/२०२४ पासुन विना कारण निलंबित केला आहे, म्हणून या सर्व श्रम स्थानिक कामगारांना परत रोजगार देण्यात यावे या व नियमा प्रमाणे वेतन द्यावे अशे भागाण घेऊन कामगार नेता, श्रि, अनिल अडूर व भा.ज.प नेता सुनील नामोज़वार, व कामगार साथी, कवडुलक्की, अविनाशचवले, संजय तेलंग, संतोष परिधे, भाकाश डोंगरे, संदिप कडे, मुरलीभराडे, शुभम कोतले, हितेश डाकोरे, अभय पिंपळशेन्डे, सप्नील भडगे, मनोज कोर्ड, परम ढोके, शुभम उइके, सोबत 60 संस्थानिक कांमगारांचा दिनांक १७/०४/२०२४ पासून एकोना उपक्षेत्रात अवअरुणोदय कंपनी विरोधात बेभुमदत काम बंद आंदोलन सुरु आहे. शांततेने राबवणात येन्याऱ्या या आंदोलनाले भाज ९ दिवस पुर्ण झाले तरी अरुणोदय कंपनी श्राणि वे.को.ली. मात्र धाव झोपेत आहे लवकरात लवकर येण्याऱ्या इसेप दिवसात स्थामिक कामगारांचे प्रश्न ४/५ दिवशात सोडवले नाहि तर तिव्र आंदोलन कर असा इशारा कामगार नेता अनिल अडूर यांनी दिली