भाजपा प्रदेश उपाध्यक्ष कामगार आघाडी श्री. मा. अजय भय्या दुबे, संतोष जी पोडे सहाय्यक मंडल अभियंता यांची भेट..

57

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष कामगार आघाडी श्री. मा. अजय भय्या दुबे, संतोष जी पोडे सहाय्यक मंडल अभियंता यांची भेट

चंद्रपुर/महाराष्ट्र 

दि,. 21 मई ,2024

रिपोर्ट : अनुप यादव, ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 

 

सविस्तर बातमी :- भाजपा कार्यकर्ते विसापूर संदीप पोडे यांनी मध्य रेल्वे सहाय्यक मंडल अभियंता यांची भेट घेऊन विसापूर मधील रेल्वे अंडर-पास चे काम सुरू असल्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्ग व्यवस्थित नसल्या कारणा ने विसापूर मधील नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे यांची संपूर्ण माहिती देऊन लवकरात लवकर योग्य पर्यायी मार्ग तयार करा अन्यथा अंडर – पास चे काम तात्काळा पूर्ण देण्या यावी अशी सकारात्मक चर्चा करून मागणी करण्यात आली.