दिपक कामतवार यांची शिवसेनेच्या चंद्रपूर जिल्हा वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख पदावर नियुक्ती

73

दिपक कामतवार यांची शिवसेनेच्या चंद्रपूर जिल्हा वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख पदावर नियुक्ती

चंद्रपुर/महाराष्ट्र
दि. 18 नवंबर 2023
रिपोर्ट :- अनुप यादव ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

सविस्तर बातमी :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे आणि श्रीकांत शिंदे (खासदार) मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, राम राऊत प्रदेश अध्यक्ष शिवसेना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्या आदेशावरून पुर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली बंडू हजारे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी दिपक कामतवार यांची शिवसेनेच्या चंद्रपूर जिल्हा वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे…!

तेव्हा या शुभ दिवसाच्या आपणाला हार्दिक शुभेच्छा, तुम्हाला तुमचे यश, तुमच्या मेहनतीचे फळ आणि तुमच्या संघर्षाचे फळ मिळो. तुमची दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती होवो, यश तुमच्या चरणांचे चुंबन घेवो नियुक्ती बद्दल हार्दिक अभिनंदन आणि समोरील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा

शुभेच्छुक :- सचिन डाखोरे,पूर्व विदर्भ शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख, गंगाधरजी बडूरे (ब्रह्मपुरी,चिमूर, बल्लारशाह विधानसभा संपर्क प्रमुख), दत्तात्रय पईतवार (चंद्रपूर,राजुरा विधानसभा संपर्क प्रमुख)