सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात शिवजयंती उत्साहात साजरी.

25

सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात शिवजयंती उत्साहात साजरी

चंद्रपुर/महाराष्ट्र
दि. 20 फरवरी 2023
रिपोर्ट:- जिल्हा संवाददाता, चंद्रपुर

सविस्तर बातमी:- घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात रविवार, १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. तसेच ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ राज्यगीत गाण्यात आले. ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा जयघोष करण्यात आला.

और न्यूज पढ़ें 👇👇👇


घरफोडी करणार्‍या दोन अट्टल रेकॉर्ड वरील गुन्हेगारा कडुन लाखोंचे दागीने जप्त..


बल्लारपुर में श्री शिव महापुराण ज्ञानयज्ञ की शुरुआत, धूमधाम से भव्य कलश शोभा यात्रा से हुई
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, सिनू इसारप, साजन गोहने, अमोल थेरे, राजेश मोरपाका, बबलू सातपुते, संजय भोंगळे, चिन्नाजी नलभोगा, गणेश खुटेमाटे, तुलसीदास ढवस, हेमराज बोंबले, शरद गेडाम, नितीन काळे, सुरेंद्र भोंगळे, विनोद जंजर्ला, धनराज पारखी, गौरव ठाकरे, गणेश बोबडे, कोमल ठाकरे, श्रीकांत बहादूर, सुशील डांगे, प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे, पुजा दुर्गम, वैशाली ढवस, पुष्पा रामटेके, अमीना बेगम, वंदना मुळेवार, निशा उरकुडे, सुनंदा लिहीतकर, प्रीती धोटे उपस्थित होते.