बल्लारपुर नगरीत संकल्प मेळाव्याचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे.

48

बल्लारपुर नगरीत संकल्प मेळाव्याचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे.

चंद्रपुर/महाराष्ट्र
दि. 16 फेब्रवरी 2023
रिपोर्ट:- जिल्हा संवाददाता, चंद्रपुर

सविस्तर बातमी:- बल्लारपुर (ता. प्र.) : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वतीने दि. १४/०२/२०२३ मंगलवार रोजी महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब यांच चंद्रपुर माता महाकाली नगरीत प्रथम आगमन होत असुन त्याच्या मार्गदर्शनात बल्लारपुर नाट्यगृह येथे भव्य संकल्प मेळावा संपर्क प्रमुख प्रशांत कदम, जिल्हा प्रमुख संदीप गिन्हे, उप जिल्हापमुख सिक्की यादव, महानगर प्रमुख सुरेश पचारे, सिनेट सदस्य प्रा. बेलखेडे, युवा सेना जिला प्रमुख विक्रांत सहारे, युवासेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष स्वप्नील काशीकर, जिल्हा समन्वयक विनय ढोबे, महिला आधाडी संपर्क प्रमुख सुषमा साबडे, महिला जिल्हा जिल्हा प्रमुख उज्जवला नलगे, जिल्हा समन्वयक कल्पना गोरघाटे, माजी जिल्हा संघटीका निलिमा शीरे व कुसुम उदार, यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख्याने  उप जिल्हाप्रमुख शालीक फाले, चंद्रपूर तालुका प्रमुख नरूले, बल्लारपुर संम्पर्क प्रमुख प्रमुख प्रकाश पाठक, मुल तालुका प्रमुख प्रशांत गटंटुवार, पोभुर्णा तालुका प्रमुख कावटवार, शहर प्रमुख चंद्रपूर गणेश वासलवार, बल्लारपुर शहर प्रमुख बाबा शाहू, गालुका समन्वयक प्रदीप गेडाम, अधि. प्रणय काकडे , नगरसेवक पाझारे सह महिला आघाडी चंद्रपुरच्या तालुका संघटीका प्रतिभा तेलतुंबडे, शहर संघटीका वर्षा कोठेकर, राजुरा तालुका संघटीका नळे, उपजिल्हा संघटीका सुवर्णा मुरकुटे, तालुका संघटीका मीनाक्षी गलघट, शहर संघटीका ज्योती गहलोत, माजी नगरसेविका रंजीता बीरे, शहर समन्वयक अधि. अर्चना महाजन युवती सेना शहर संघटीका अंजली सोमबंसी, उपशहर संघटीका करूणा शेगावकर व प्रगती झुल्लारे, सलमा बेन सह उप शहर प्रमुख युसुफ शेख, आनंद हनमंतु, रामू मेदरवार, श्रीनिवास, बॉबी कादासी, अनिल जैस्वाल, रतन चक्रवर्ती, प्रभाकर सुर सीशा सतीश पाटणकर, सुनिल दुधबळे, सुरेंद्र संधू, कैलाश मोटघरे, बादल कापसे, बुटले, गौरव नाडमवार, नीरज यादव, अनिकेत बेलखेडे सह शेकडोच्या संख्या ने चंद्रपुर बल्लारपुर, राजुरा, मुल, पोभुर्णा तसेच जवळपास सर्व तालुका तालुका व शेकडो पदाधिकारी सह कार्यकर्ते उपस्थित होत्या. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे मार्गदर्शन करतानी सर्वाना एकजुट हो पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना जमिनी स्तरावर पोहचुन जन सेवा द्वारे मजबूत करण्यास भर दिला व उपजिल्हा प्रमुख यादव यांना बल्लारपुरात शिवसेना मजबूत करण्यास कौतुक केले.