यंग चांदा ब्रिगेड तर्फे धोकादायक सर्विस केबल बद्दल MSEB कार्यालयाला निवेदन

72

यंग चांदा ब्रिगेड तर्फे धोकादायक सर्विस केबल बद्दल MSEB कार्यालयाला निवेदन

चंन्द्रपुर/महाराष्ट्र
दि.15 फरवरी 2022      

आज दि. 15 फेब्रुवारी ला, यंग चांदा ब्रिगेड तर्फे MSEB कार्यालयाला निवेदनातून विनंती करण्यात आली की, घुग्घूस वार्ड क्र. 6, विघ्या टाँकीज च्या बाजूला रहिवासी नामे स्वामी आगदारी यांच्या घरापासून अनिल सोनटक्के यांच्या घरापर्यंतच्या ईलेक्ट्रीक खांबावरील सर्विस वायर लोंबकळत असल्यामुळे घात-पात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी येथील सर्विस वायर योग्य त्या प्रमाणात व्यवस्थित करून द्यावे, अशी विनंती करण्यात आली. निवेदन देतांना यंग चांदा ब्रिगेड च्या बहूजन महिला आघाडी शहर अध्यक्ष सौ. उषाताई आगदारी, आदिवासी महिला आघाडी शहर अध्यक्ष सौ. उज्वलाताई उईके, सौ. अर्चनाताई उईके, सौ. प्रतिभाताई उईके, सौ. रुपालीताई उईके आदी उपस्थित होते.