विरुर पोलिसांनी केली बकऱ्या चोरट्याना अटक.

28

विरुर पोलिसांनी केली बकऱ्या चोरट्याना अटक.

चंन्द्रपुर/महाराष्ट्र
दि. 12 फरवरी 2022

सविस्तर बातमी:- घटना ता. 07 फरवरी वेळी  ठिकाणी लकडकोट, तह राजुरा अज्ञात आरोपीने गोट्यातील बकऱ्या चोरून नेल्यावरून गुन्हा दाखल झाला. CCTV फुटेज, गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा उघडीस आणला झाला आहे.

गेला माल- चार लहान मोठ्या बकऱ्या अ. की. 20’000 रुपये.
मिळाला माल- तीन लहान मोठ्या बकऱ्या

आरोपी- 1) गणेश पांडुरंग किन्नके वय-22 वर्ष
2) काशीद शेख उर्फ बबलू (फरार) दोन्ही रा. लकडकोट आरोपी वर  कलम 380 IPC नुसार कार्रवाई करण्यात आली आहे. कारवाई पोलीस अधीक्षक श्री. साळवे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. पवार साहेब यांचे मार्गदर्शनाखाली API राहुल चव्हाण, HC दिवाकर पवार, NPC नरगेवार, NPC सविता, PC लक्ष्मीकांत, PC प्रमोद, PC सुरेंद्र, PC प्रवीणनी उघडीस आणला.