भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा ची चंद्रपुर तालुका कार्यकारणी गठित

84

भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा ची चंद्रपुर तालुका कार्यकारणी गठित

चंन्द्रपुर/महाराष्ट्र
दि.31 जनवरी 2022

पुरी खबर:- आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार अध्यक्ष लोक सेवा समिती व माजी अर्थ मंत्री महाराष्ट्र राज्य* व श्री हंसराज भईया अहिर माजी केंद्रीय मंत्री, भाजपा जिलाध्यक्ष श्री देवराव दादा भोगडें यांच्या आदेशाने व रामपाल भैया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर भाजपा तालुका अध्यक्ष हनुमान जी काकडे, रुद्रनारायण तिवारी अध्यक्ष उत्तर भारतीय मोर्चा चंद्रपूर जिल्हा यांचे सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा की कार्यकारिणी गठित करण्यात आली।
या प्रसंगी “तालुकाध्यक्ष पदी कुलदीप शर्मा” यांची  नियुक्ती करण्यात आली तसेच “तालुका सरचिटणीस पदी दिपक पाठक” यांची  नियुक्ती करण्यात आली।
या कार्यक्रमात प्रामुख्याने चंद्रपूर तालुका चे तालुकाध्यक्ष हनुमान भाऊ काकडे, विलास टेंभुर्णी जी तसेच पंचायत समिती सदस्य संजय भाऊ यादव, घनश्याम जी यादव, चंद्रकांत धोडरे, नामदेव आसूटकर, शांताराम चौखे, भारत रायपुरे, अतुल पोहाणे, औद्योगिक आघाडीचे श्रीकांत देशमुख अल्पसंख्यांक मोर्चा चे सुलेमान बेग, महेंद्र लांबट तौसिफ शेख, प्रेम वानखेडे व भारतीय जनता पार्टी चंद्रपूर तालुक्याचे इतर पदाधिकारी उपस्थित होते।
सर्वांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिली व भारतीय जनता पार्टी बळकट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली।