शालेय विद्यार्थ्यां साठी येणं जाण्याचा रस्ता दुभाजक मोकडं करा..

42
शालेय विद्यार्थ्यां साठी येणं जाण्याचा रस्ता दुभाजक मोकडं करा
युवासेना उपजिल्हाप्रमुख कैलाश तेलतुंबडे व युवासेना विधानसभा समनव्यक अमोल मेश्राम याची मांगणी.।

चंन्द्रपुर/महाराष्ट्र
दि.17 जनवरी 2022

सविस्तर बातमी:- रामनगर पोलीस स्टेशन ते बंगाली कॅम्प  रस्ता रुंदी करण्याचे काम सुरू असुन जुना रस्ता दुभाजक तोडले असता नवीन बनविला असता भावनजी भाई चौहान हायस्कूल तसेच दोन हॉस्पिटल या मार्गावर आहे तरी नवीन रस्ता दुभाजक बनविताना रस्ता दुभाजक ओलांडण्यास तिथे रिक्त जागा नसोडल्याने भावनजी भाई चौहान हायस्कूल येथील वर्ग 5 ते 12 पर्यंत शिकणाऱ्या विविध प्रभागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना यांना रस्ता ओलांडण्यासया अतिशय  खुप त्रास सहन करावा लागत असुन रस्ता ओलांडण्यास स्टेट बैंक किंवा फॉरेस्ट ऑफीस समोरून जाऊन रस्ता ओलांडावा लागते तरी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना तेथून मोठ्या प्रमाणात ये जा करणाऱ्या जड वाहतुक मुडे भविष्यात काही दुर्दैवी घटना घडल्यास जीमेदर कोण हा प्रश्न निर्माण झाला असून हि बाब लक्षात घेता या मार्गावरील रस्ता दुभाजक तोडून मार्ग मोकडा करून देण्यात यावा अशी मांगणी निवेदना मार्फत युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलाश भाऊ तेलतुंबडे तथा युवासेना विधानसभा समनव्यक अमोल मेश्राम  यांनी  उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग धानोरा तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समिती यांच्या कडे केली  तरी हा विषय गंभीर असून याची लवकर दखल घेण्यात यावी अन्यथा युवासेने तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.