युवा सोशल फाउंडेशन शाखा खैरगाव तर्फे शैक्षणिक किट वितरण…

58

युवा सोशल फाउंडेशन शाखा खैरगाव तर्फे शैक्षणिक किट वितरण…

चंन्द्रपुर/महाराष्ट्र
दि. 25 दिसंबर 2021

सविस्तर बातमी:- दिनांक २४ डिसेंबर दिनानिमित्य रोजा राज नोकुल यांचा पुण्यतिथी निमित्य खैरगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनसाठी बुक पेन व स्कूल बॅग व इत्यादी शैक्षणिक किट च वितरण करण्यात आलं  यांची संकल्पना म्हणजे कोरोना च्या महामारीच्या काळात कुठे न कुठे विद्यार्थ्यांच शिक्षण थांबल्या सारख झालेलं आहे यालाच लक्षात ठेवून शाखा खैरगाव नि ही संकल्पना केली व राज सर नोकुल यांचा माध्यमांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट देऊन शिक्षना करीता एक आधार  देण्यात आला व
या कार्यक्रमात मा राज नोकुल सर, मा जिल्हा परिषद शाळेचे प्राध्यापक सर , अनुष भगत, वंश पेरसिंगवार , चिन्मय वाळके, रितीक पाचभाई, ईश्वर पेंदाम अंकित धेंगारे इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तीत हिते विकास ताजने, नागेश घरात, स्वप्नील गुरनूले, मनीष झाडे, देवांश डाखरे,अमित वाडगुरे,पंकज उराडे, अमोल ढोके, संकेत झाडे, शुभम ताजने,मंगेश लांडे , तुषार वाटेकर, नैतिक येशेकर ,शिवम ताजने , चेतन जेऊरकर , अभि वानखेडे ,नयन ढवस, विवेक पेदापल्ली , आनंद यादव इत्यादी उपस्थित होते.