पत्रकारांच्या नावाने अधिकाऱ्यांची अवैध धंदे वाल्याकडून वसुली ! दिवाळीच्या नावाने सुरू आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांचा गोरखधंदा !

161

पत्रकारांच्या नावाने अधिकाऱ्यांची अवैध धंदे वाल्याकडून वसुली !

दिवाळीच्या नावाने सुरू आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांचा गोरखधंदा !

चंन्द्रपुर/महाराष्ट्र
दि.26 अक्टूबर 2021

सविस्तर बातमी चंद्रपूर : चंद्रपुर जिल्ह्यात दिवाळीच्या नावाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अवैध धंदे करनेवाली यांकडून वसुली सुरू असल्याची माहिती आहे. हॉफटन, रेती तस्कर, मूरूम उत्खनन कडून “दिवाळी आहे, पत्रकारांना सहाय्य करावे लागते.” या नावावर मोठ्या प्रमाणात अधिकार्‍यांनी वसुली मोहीम हाती घेतली आहे.

पत्रकारांच्या नावाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारी ही अवैध वसुली चिंतेची बाब आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार चंन्द्रपुर शहर भरन उत्खनन, रेती उत्खनन करणाऱ्या चार चाकी वाहनांना कारवाईच्या नावाने  बोगस अधिकाऱ्यांनी प्राईवेट वाहन चालकाच्या माध्यमातून केल्याची चर्चा जोरात सुरू आहे तसेच  आपल्याच चालकाला घेऊन ट्रॅक्टर रेती वहन करणारे ट्रक, हाफटन यांचेकडून करीत असलेली वसुली करणाऱ्या त्या अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी व त्याचेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनतेच्या चर्चेचा विषय बनलेला आहे.