भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय आघाडीच्या जिल्‍हाध्‍यक्ष पदी रुद्रनारायण तिवारी यांची नियुक्ती.

55

भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय आघाडीच्या जिल्‍हाध्‍यक्ष पदी रुद्रनारायण तिवारी यांची नियुक्ती.

चंन्द्रपुर/महाराष्ट्र
दि.26 अक्टूबर 2021

पुरी खबर :-  जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी भाजपा उत्तर भारतीय आघाडीच्या जिल्‍हाध्‍यक्ष पदी रुद्रनारायण तिवारी यांची नियुक्ती केली आहे.

या नियुक्तीबद्दल, माजी अर्थमंत्री, लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, आ. किर्तीकुमार भांगडीया, आ. रामदास आंबटकर, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, विजय राऊत, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, प्रमोद कडू, खुशाल बोंडे, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, अॅड. संजय धोटे, जैनुद्दीन जव्‍हेरी, सुदर्शन निमकर, भाजपा जिल्हा महामंत्री नामदेव डाहूले, संजय गजपुरे, राजेश मुन ,कृष्णा सहारे,भाजयुमोचे जिल्‍हाध्‍यक्ष आशिष देवतळे, भाजपा महिला आघाडी जिल्‍हाध्‍यक्षा अल्‍का आत्राम यांसह पंडित मथुरा महाराज पांडेय, रामपाल सिंह, काशीनाथ सिंह, अजय दुबे, शिवचंद द्विवेदी, संतोष मिश्रा, शिवमंगल यादव, घनश्याम यादव, रत्नेश सिंह, संजय तिवारी, संजय यादव, राकेश मिश्रा, इंद्रमणि पांडेय, अतुल पोहाणे, रंजन ठाकुर, अनिश दिक्षित आदींनी अभिनंदन केले आहे.