मंडल अधिकारी नारायण चव्हाण यांचे चौकशीचे आदेश अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात धड़कले ।।

203

मंडल अधिकारी नारायण चव्हाण यांचे चौकशीचे आदेश अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात धड़कले ।।

 

चंन्द्रपुर/महाराष्ट्र

दि. 22 अक्टूबर 2021

सविस्तर बातमी :– कोरपना तालुक्यातील पैनगंगा तामशी रीठ इराई भोयगाव ह्या रेतिघाटवरुन अवैद्य रेती तस्करीत लिप्त मंडल अधिकारी नारायण चव्हाण यांचे महसूल आयुक्त नागपुर कार्यालयीन वर्ग 1 अधिकारी राजेश भंडारकर यांनी जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना चौकशी करून अहवाल देण्याचे पत्र 7 ऑक्टोम्बर रोजी देण्यात आले आहे , तक्ररदार सामाजिक कार्यकर्ता व ट्रेड यूनियन एक्टिविस्ट विजय ठाकरे यांनी 9 सप्टेबर रोजी अवैद्य रेती तस्करी करणारे लीजधारक इरफान बेग अमीर ट्रेडलिंक व अन्य यांना मदत केलि व शासनाचा महसुलावर पाणी सोडले व स्वतःचा महसूल वाढऊंन विरुर गाड़ेगाव शिवारामध्ये 11 एकर शेत आपले नातेवाईकचे नावे घेतले ही बेनामी मालमत्ता आज 1 कोटि 25 लाख रुपये मार्केट वैल्यू ची असल्याचे खात्रीलायक व्रुत्त हाती आले आहे . तामशी रेतिघाटवरुन एक मंडल अधिकारी जर करोडपति झाल तर तहसीलदार कोरपना व जिल्हाधिकारी चंद्रपुर कार्यालयातिल अन्य कौन कौन अधिकारी मालामाल झाले ह्याचा शोध घेणे आता गरजेचे झाले आहे .

 

ह्या रेतिघाटावर शासन निर्णय 3 जानेवारी 2018 चे निर्णयाचे अक्षरशः वाभाले काढण्यात आले आहे , ह्या रेतिघाटावर CCTV कैमरे व जीपीएस सिस्टम दोन्ही लीजधारक यांनी भ्रष्ट अधिकारी यांना हाताशी धरून मौक्यावर लावलेच नाही आणि ह्यतूंनच मोठी चोरी झाली हे विशेष . चौकशी अधिकारी जिल्हाधिकारी चंद्रपुर हे निष्पक्ष चौकशी न करता भ्रष्ट अधिकारी यांना पाठिशि घालताना साध्य तरी दिसत आहे .