केटीसी लोजेस्टिक कंपनी यांना ₹ १३ लाख चा दंड । अवैद्य गौण खनिज खरेदी प्रकरनात मोठी कार्यवाही । बिना परवाना गौण खनिजाचा पुरवठादार कोन ? शोध घेउन कार्यवाही ची मागणी ।।

89

केटीसी लोजेस्टिक कंपनी यांना ₹ १३ लाख चा दंड ।

अवैद्य गौण खनिज खरेदी प्रकरनात मोठी कार्यवाही ।

बिना परवाना गौण खनिजाचा पुरवठादार कोन ? शोध घेउन कार्यवाही ची मागणी ।।

चंन्द्रपुर/महाराष्ट्र
दि.28 सप्टेम्बर 2021

सविस्तर व्रुत्त :- तेलंगाना हैदराबाद येथील नामवंत ट्रांसपोर्ट कंपनी में केटीसी लोजेस्टिक यांच्या गड़चांदुर सेंटर परिसरात मौजा थुट्रा सुखकर्ता मंगल कार्यालय जवळ त्यांचे स्वतःचे मलकी हक्क असलेल्या जागेवर स्वतःचे वाहनासाठी डीजल पंप व सर्विस स्टेशन उभारण्यत आले आहे त्या जागेवर गिट्टी रवाड़ी व मुरुम इत्यदि गौण खनिज वापरण्यत आले , ते गौण खनिज वैद्य परवाना धारका कडून न घेता गौण खनिज चोरट्यांकड़ून ते घेण्यात आले ही बाब तलाठी गड़चांदुर यांच्या निर्दशनात आली त्यांनी या बाबत जप्तीची कार्यवाही करून अहवाल तहसीलदार कोरपना यांना सादर केला . त्यावर तहसीलदार कोरपना यांनी PWD उपविभाग गड़चांदुर यांचेकडून फेरतापसनी करून घेतली PWD चे अभियंता यांनी सदर कामात १२४ ब्रॉस गौण खनिजाचा वापर झाल्याचा अहवाल तहसीलदार कोरपना यांना सदर केला , त्या अनुशघाणे दिनांक 27 सप्टे रोजी मा. तहसीलदर श्री वाकलेकर कोरपना यांनी बिना परवाना अवैद्य गौण खनिज वापर केल्या बाबत ₹ १२,९४,०००/- बारा लाख चौऱ्यांन्नव हजार रुपए दंडाची अकारणी केली . तक्ररदार विजय ठाकरे यांची ह्या बाबत प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की उशीर जरूर लागला पंरतु तहसीलदार यांची कार्यवाही समाधान कारक आहे , तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरिच्या मार्गाने अवैद्य गौण खनिज विकनारे गड़चांदुर व राजुरा येथील लिजधारक यांचे विरुद्ध गौण खनिज परवान्याच्या अटी व शर्तिचे भंग करने , राष्ट्रीय सपत्ती ची चोरी करने बाबत कार्यवाही करावी असे आवाहन केले आहे . आजच्या कार्यवाही ने अवैद्य गौण खनिज चोरटयांचे धाबे दनानले आहे हे विशेष ।।।