नागभीड नगरपरिषद येथे नियमित मुख्यधिकारी नियुक्त करा, राष्ट्रवादी यु.कां.शहर अध्यक्ष शाहरुख़ शफी शेख यांची मांगणी…

50

नागभीड नगरपरिषद येथे नियमित मुख्यधिकारी नियुक्त करा,

राष्ट्रवादी यु.कां.शहर अध्यक्ष शाहरुख़ शफी शेख यांची मांगणी…

चंन्द्रपुर/महाराष्ट्र
दि.28 सितंबर 2021
नागभीड–प्रतिनिधि

सविस्तर बातमी:- नागभीड नगरपरिषद कार्यालया मध्ये  प्रभारी  मुख्याधिकारी तीन ते चार  महिन्यापासून नियुक्त करण्यात आल्यामुळे नगरपरिषद  ची  कार्यालयिन कामे व जनतेची कामे वेळेवर  होत नाही.
……..नगरपरिषद  क्षेत्रात नागभीडला लहान मोठे  अकरा गावे  जुळल्यामुळे त्यांनाही खुप  त्रास सहन  करावा  लागतो.
….भरपुर  लोक नगरपरिषद ला जाऊन निराश होऊन येतात त्याच्याकड़े कुणीच लक्ष देत नाही. सध्या असलेले मुख्याधिकारी यांची नियुक्ति सिंदेवाही येथे असल्यामुळे नागभीड येथे आठवड्यातून एकदा किंव्हा दोनदा नागभीड नगरपरिषद कार्यालयात येत असतात या कारणामुळे जनतेची कामे रखळलेली आहेत.
…याकरिता नागभीड नगरपरिषद ला नियमित मुख्याधिकारी दया अशी मांगनी राष्ट्रवादी युवक कांग्रेसने  जिल्हाधिकारी साहेब यांना केली.यावेळस शहर सचिव सुरजसिंह बैस व इतर कार्यकर्ते उपस्थित होते…