सिंदेवाही तालुक्यातील खातगाव -भेंडाळा फाटा समोरील रोडवर ट्रॅव्हल्स पलटी

298

सिंदेवाही तालुक्यातील खातगाव -भेंडाळा फाटा समोरील रोडवर ट्रॅव्हल्स पलटी

 

चन्द्रपुर/महाराष्ट्र

सविस्तर बातमी घुग्घुस :सिदेवाही तालुक्यातील पळसगाव(जाट)ते खातगाव भेंढाळा रस्त्याच्या फाट्यावरील राष्ट्रीय मार्ग असलेल्या रोडवर आज दुपारी साडेचार वाजता दरम्यान MH-31DS-6789 या क्रमांकाचे ट्रॅव्हल्स 23 प्रवासी घेऊन नागपुर वरून सिंदेवाही कडे येत असताना पलटी झाली त्यात 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल करण्यात आले आहे सुदैवाने यात कोणतीही प्रकारची जीवित हानी झालेली नाही घटनास्थळी सिंदेवाही पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे