बार मालकाने फटाके फोडून केला जल्लोष ।। खारकर खार खाऊ,न कोरोनाचे सर्व नियम धुळीस…!

652

बार मालकाने फटाके फोडून केला जल्लोष ।।

खारकर खार खाऊ,न कोरोनाचे सर्व नियम धुळीस…!

चन्द्रपुर/महाराष्ट्र
दि. 6 जुलाई 2021
रिपोर्ट:- हनिफ शेख संवाददाता
संविस्तर बातमी घुग्घुस : महाविकास आघाडी शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविली त्या अनुषंगाने घुग्घुस येथील बँक ऑफ इंडिया मार्गावर असलेले खारकर बार आज ६ तारखेला सकाळी सुमारे १० वाजे दरम्यान शुरू करण्यात आला यावेळीस बार मालकाने तुफान आतिषबाजी करीत धुमाकूळ घातला या आतिषबाजीमुळे परिसरात वायू प्रदूषण झाले यानंतर दारू घेण्यासाठी मद्यप्रेमींनी एकच गर्दी केली मात्र यावेळी मास्क, सोशल डिस्टन्स नियमांचा बार मालकाला व मद्यप्रेमींना संपूर्ण विसर पडला यागंभीर प्रकरणाकडे नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन नियम तोडणाऱ्या बार चालकांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांन तर्फे करण्यात येत आहे