युवकाचा दारूच्या नशेत महिलेवर हल्ला

1045

युवकाचा दारूच्या नशेत महिलेवर हल्ला

चन्द्रपुर/महाराष्ट्र
दि. 05 जलाई 2021
रिपोर्ट:- हनिफ शेख संवाददाता

सोमवार 5 जुलै रोजी दुपारी 2:30 वाजता दरम्यान घुग्घुस येथील अमराई वार्डात राहणारी महिला कविता पद्मभूषण सरोदे वय 30 वर्षे यांच्या वर वार्डातीलच सुरज पाझारे याने तिच्या डोक्यावर काठीने मारून जखमी केले.

त्यामुळे महिलेने घुग्घुस पोलीस स्टेशन तक्रार दिली तक्रारी वरून घुग्घुस पोलिसांनी कलम 324,504,506 गुन्हा दाखल केला आहे.

दुपारी दरम्यान फिर्यादी महिलेच्या घरासमोर सुरज पाझारे हा दारू पिऊन दुचाकी परत घेतल्याच्या कारणावरून महिलेस व तीच्या पतीस अश्लील शिवीगाळ करू लागला महिलेने हटकले असता सुरज पाझारे याने काठीने डोक्यावर वार केला.

पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.