लाॅयडय मेटल एँनर्जी लिमिटेड घुग्घुस कारखान्याचे विस्तारीकरण थांबवा… अनेक रोगाचा सामना घुग्घुस वासियांना करावा लागत…

314

 

लाॅयडय मेटल एँनर्जी लिमिटेड घुग्घुस कारखान्याचे विस्तारीकरण थांबवा… 

अनेक रोगाचा सामना घुग्घुस वासियांना करावा लागत…

चन्द्रपुर/महाराष्ट्र

दि. 01 जलाई 2021

रिपोर्ट:- हनिफ शेख संवाददाता

सविस्तर बातमी घुग्घुस :- लाॅयड मेटल एँनर्जी लिमिटेड घुग्घुस येथे संध्याच्या कारखान्यात कच्चा लोहा तयार करण्यात येतो या कारखान्यात संध्याच्या स्थितीत 500 क्षमताचे स्पंज आर्यनचे व 100 क्षमतेचे 4 युनिट म्हणजे (किलन) आहेत व तसेच 25 मेगा वाॅट विज निर्मिती सुद्धा होते या सर्व बाबीमुळे कारखान्यातून खूप मोठ्या प्रमाणात घुग्घुस व आसपास च्या परिसरात प्रदूषण होत असतो कारखान्याला लागून जनता विद्यालय प्रथमेश कॉन्व्हेंट महाविद्यालय वियानी विद्या मंदिर प्रियदर्शनी महाविद्यालय आहेत या विद्यालयात अनेक हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात व आणि शेकडो विद्यार्थी आसपास गावामधुन सुध्दा येतात विद्यार्थी या कारखान्याच्या प्रदूषणामुळे दमा, टीबी, खोकला कॅन्सर त्वचारोग डोळ्याचे आजार अशा अनेक रोगाचा सामना घुग्घुस वासियांना करावा लागत आहे.

 

जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ शकतो…!

  • ‌घुग्घुस शहर हे तापमानामध्ये चंद्रपूर जिल्हात सर्वात जास्त तापमानाचा शहर म्हणून ओळखल्या जातो. आणी या नवीन प्रोजेक्ट म्हणजे मुळे कच्च्या मालाला पक्का करण्यासाठी आणखी हजारो क्षमतेचे किलन वाढ करून या कारखान्यात उष्णता वाढविली जाणार या उष्णतेमुळे घुग्घुस शहरातील आणखी उष्णता वाढणार या विस्तारीकरणामुळे आणखी घुग्घुस मध्ये खूप प्रदूषण होऊ शकतो आधीच कच्चा लोहा तयार या कंपनीमध्ये होतो तर इतके प्रदुषण आहे आणखी प्लांट तयार करण्यात येईल तर किती प्रदुषणाचे या घुग्घुस शहरामध्ये प्रदुषण होणार व येथील जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ शकतो व या सर्व गोष्टीचे येथील जनतेवर होणारे दुष परिणाम घुग्घुस जनतेला भोगावे लागणार आहे।

 

 

  • ‌असे निवेदन आज 30 जुन 2021 रोजी जनसुनावणीत सादर करण्यात आले या वेळेस उपस्थित शरद म.पाईकराव घुग्घुस शहर अध्यक्ष, अशोक आसमपल्लीवार घुग्घुस शहर महासचिव, सचिव जगदीश मारबते, ईश्वर बेले, घुग्घुस शहर युवा अध्यक्ष,युवा उपाध्यक्ष दिपक दिप, राकेश पारशिवे अशोक भगत इरफान पठाण,अरविंद चहांदे, सदानंद ढोरके, सचिव माहुरे, दत्ता वाघमारे, करण काळबांडे, आदी उपस्थित होते.