पोलिस बाॅईज संघटनेचे माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणीसची भेट

139

पोलिस बाॅईज संघटनेचे माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणीसची भेट

चन्द्रपुर महाराष्ट्र
दि. 09 जुन 2021
रिपोर्ट :- हनिफ शेख संवाददाता

पुरी खबर घुग्घुस: आज माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व पोलिसांच्या विविध समस्या संबंधी भेट घेतली.

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल अर्जुनराव दुबाले यांनी देवेंद्र फडणीस साहेब यांच्यासमोर मांडलेले काही मुद्दे पुढील प्रमाणे*

१) पोलीस भरती तात्काळ करण्यात यावी.
२) डी.जी लोन
३) पोलीस अधिकारी यांच्या मुलांना अनुकंपावर नियुक्ती देण्यासंदर्भात तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.
४) पोलीस महामंडळ स्थापन करण्यात यावे.
५) पोलीस पाल्यांना त्यांचे पालक सेवेत असताना आरक्षणाचा लाभ मिळावा.
६) पोलिसांवर हल्ला करणार्यांवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
७ ) पोलिसांच्या मुलांना उच


READ MORE
लूडो सुप्रीम नामक गेम एप्लिकेशन के निर्माताओं के खिलाफ एफआईआर दर्ज करने की मांग, महाराष्ट्र  जुआ रोकथाम अधिनियम, 1887 के प्रावधान के तहत कार्रवाई की जाए…!शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्यात यावी.

अश्या विविध प्रकारच्या मागण्या, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने केलेल्या आहेत.व देवेंद्र फडणवीस साहेबांनी या मागण्याचा सकारात्मक विचार करून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात या मागण्या सरकारच्या निदर्शनास आणून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी कटिबद्ध राहील असे आश्वासन दिले.