प्रतीक्षेत असलेला दारूबंदी विषय ची अधिसूचना “लिकर लॉबी” ला ध्यानात घेऊन जाहीर !

650

प्रतीक्षेत असलेला दारूबंदी विषय ची अधिसूचना “लिकर लॉबी” ला ध्यानात घेऊन जाहीर !

चन्द्रपुर/महाराष्ट्र
दि. 08 जुन 2021

रिपोर्ट :- हनिफ शेख संवाददाता


सविस्तर बातमी:-२७ मे रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने 1 एप्रिल 2015 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी च्या निर्णय मागे घेत चंद्रपूर जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये दारू सुरू केली. यासंबंधातील अधिक सूचना कधी निघेल यास यावर अनेक मतमतांतरे होती अखेर आज या संदर्भात अधिसूचना काढण्यात आली असून “लिकर लॉबी”ची मर्जी या अधिसूचनेत सांभाळण्यात आली असून जैसे थे या तत्त्वावर चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दारू सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.


डाउनलोड करा 👇👇👇

दारू उठाविने जी आर