रफिक शेरखान यांची भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड

79

रफिक शेरखान यांची भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड

चन्द्रपुर/महाराष्ट्र

दि. 28 मे 2021

रिपोर्ट :- हनिफ शेख संवाददाता

पुरी खबर घुग्घुस:-इकबाल पहेलवान महाराष्ट्र रक्षक चे संपादक व टुडे २४ व डिएम न्यूज चे प्रतिनिधी रफिक शेरखान पठाण यांची भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड झाल्याची घोषणा सुरक्षा कोरम चे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अयुब भाई कच्छी यांनी चंद्रपूर येथे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर केली यानंतर बैठकीत हजर फोरम सर्व पदाधिकारी यांनी निवड झाल्याबद्दल रफिक शेरखान यांना शुभेच्छा तसेच अभिनंदन फोन करून केले यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अयुब भाई कच्छी युथ फोरमंचे अरशद कच्छी मोहम्मद शोएब महिला विभागच्या केंद्रीय अध्यक्षा राजविंदर कौर शेरगिल
उपाध्यक्ष प्रगती भोसले नागेंद्र चटपल्लीवार , केंद्रीय महासचिव हर्षा वानखेडे नेहा संगदेव जयापसलवार भगवान पुराम सुनील रामटेके सरफराज खान पठाण सरदार राजेंद्र सिंग सलुजा अरबाज कच्छी शेख जमील आदी उपस्थित होते या निवडीबद्दल धन्यवाद देत प्रिंट तसेच शोषण सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्या सर्व पत्रकाराचे सहकार्य घेऊन भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ ऑफ इंडियाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीचे मजबुतीकरण तरुण पत्रकार बंधु आणि भगिनींनी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अयुब भाई कच्छी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे रफिक शेरखान यांनी सांगितले