शिवसेना तर्फे घुग्गुस येथे शिवजयंती उत्साहात साजरी

419

चन्द्रपुर/महाराष्ट्र

दि. ०१ अप्रैल २०२१

*घुग्गुस येथे शिवजयंती उत्साहात साजरी* (घुग्गुस )येथील शिवसेना व छत्रपति शिवाजी महाराज उत्सव कमेटीच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीथी नुसार गांधी चौक येथे घुगुस शिवसेना शहर प्रमुख बंटी घोरपडे , युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे , प्रभारी शहर प्रमुख सतिश बोंडे,यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी उपशहर प्रमुख योगेश भांदककर,शिवसेना नेते प्रभाकर चिकनकर,जयस्वाल,रघुनाथ धोंगळे,बाळु चिकनकर, अजय जोगी,गणेश शेंडे,सतिश गोहकार, युवासेना चेतन बोबडे , महिला आघाडी शहर प्रमुख संध्या ताई जगताप , तसेच शिवसैनिक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते ठाणेदार गांगुर्डे यांनी गांधी चौक येथे पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.