घुगघुस नगरपरिषदेला आमदार मा.किशोर जोरगेवार यांची बैठक

416

चन्द्रपुर/महाराष्ट्र

रिपोर्ट :- हनिफ शेख, संवाददाता

घुग्घुस दि. 27 फरवरी : घुग्घुस नगरपरिषद चे प्रशाशक म्हणून निलेश गोंड यांचेशी घुग्घुसच्या विकास कामा संदर्भात चर्चा केली व गावातील काही नागरिकांना नगरपरिषद तर्फे अतिक्रमण बनवण्यासाठी नोटीस देण्यात आले होते व त्या नोटीस मधे घर पट्टया विषयी कारवाई करण्यात येणार असल्याचे नमूद केले होते.गावामध्ये प्रदुषण, अतिक्रमण, सफाई सारख्याच इतर विषयीवर आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी प्रशासक निलेशों गौड याच्याशी बैठकी घेतली प्रशासक यांनी सकारात्मक उत्तर दिले. यावेळी घुग्घुसच्या प्रमुख समस्या वर तोडगा काढण्यात यावा अशी सूचना देण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेड चे नेते इमरान खान,मुन्ना लोडे,स्वप्नील वाढई,प्रीतम भोंगळे,मयूर कलवल,सादिक शेख,कल्याण सोदारी,महिला कार्यकर्त्यां संध्या जगताप,नितु जैस्वाल,उषा आगदारी,सविता गोहणे,सलमा सिद्दीकि,माया मांडवकर,माधवी मंडल,जनाबाई निमकर,सुनीता चुने उपस्थित होते.